एकदम परफेक्ट कॅप्शन, हास्यजत्रामधील 'ही' अभिनेत्री चर्चेत
03 January 2024
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री वनिता खरात सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय
नुकतेच अभिनेत्रीकडून नवीन लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर
तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातलाय
जीव जडला पर न्हाइ नजरंला कळलं असं फोटोंना दिलं कॅप्शन
सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या लुक आणि फोटोंची जोरदार चर्चा
अभिनेत्री वनिता खरातला महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून प्रसिद्धी
अप्रतिम सौंदर्य, सुपर हॉट लुक, कोण आहे ही अभिनेत्री?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा