लेडी सिंघम, मुन्ना भाई, वनिता खरातच्या लुक पाहून बसेल धक्का

23 January 2024

Created By: Soneshwar Patil

महाराष्ट्राची हास्यजत्रा मराठी अभिनेत्री वनिता खरात 

अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट लुकमधील फोटो केले पोस्ट  

मोकळे केस आणि काळ्या रंगाच्या गॉगलमध्ये वनिता

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंवर डॉन अशा कमेंट

वनिता खरात महाराष्ट्राची हास्यजत्रामधून अधिक फेमस

सोशल मीडियावर सतत हटके लुकने असते चर्चेत 

मराठी सौंदर्यवती, प्राजक्ताच्या 'या' लुकवर जय श्रीरामचा नारा