विदुला चौगुलेचं सौंदर्य आणि लूक हा चाहत्यांना नेहमी घायाळ करत असतो
विदुला चौगुलेने मराठी चित्रपटामध्ये चांगला अभिनय केला आहे
बॉईज 3 मधील विदुलाची स्टाईल आणि लूक चाहत्यांना खूप आवडला आहे
विदुला सध्या सोशल मीडियावर देखील खूप सक्रीय झाली आहे
नेहमी तिचे नवनवीन लुकमधील फोटो चाहत्यांना शेअर करत असते
अभिनेत्री विदुला चौगुलेचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे
तिचे इन्स्टाग्रामवर 238k फॉलोअर्स आहेत