It’s London baby! विदुला चौगुलेचा कातिलाना लूक
मराठी अभिनेत्री विदुला चौगुले म्हणजे मराठमोळं सौंदर्य
विदुला चौगुले नेहमी सोशल मीडियावर असते सक्रीय
नुकतेच अभिनेत्रीने शेअर केले खास Londonमधील खास फोटो
बॉईज 3 या चित्रपटातील अभिनेत्रीची भूमिका चाहत्यांना खूप आवडली आहे
चाहत्यांनी अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे
इन्स्टाग्रामवर विदुलाचा मोठा चाहता वर्ग आहे
पहा व्हिडीओ
क्लिक
करा