जरीन खानची ग्लॅमरस ड्रेसमध्ये हॉट अदा, फोटोंनी वेधलं लक्ष
बॉलीवुड अभिनेत्री जरीन खान नेहमी चर्चेत असते
सध्या सोशल मीडियावर ती खूप अॅक्टिव्ह झाली आहे
नुकतेच अभिनेत्री लेटेस्ट लुकमधील फोटो पोस्ट केलेत
या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत
सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो खूप व्हायरल होत आहेत
इन्स्टाग्रामवर देखील अभिनेत्रीचे 15 मिलियन फॉलोअर्स आहेत
मराठी अभिनेत्री जेनेलिया डिसूजाचा साडीमध्ये सुंदर लूक, चाहते म्हणाले...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा