'कोकण हार्टेड गर्ल'नंतर निक्कीने दिली प्रेमाची जाहीर कबुली?

14 October 2024

Created By: Swati Vemul

'कोकण हार्टेड गर्ल'नंतर 'बिग बॉस मराठी 5' फेम निक्की तांबोळीने दिली प्रेमाची जाहीर कबुली?

निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलच्या रोमँटिक फोटोंनी वेधलं सर्वांचं लक्ष

Two heads one heart असं कॅप्शन देत निक्की-अरबाजने फोटो केले पोस्ट

यामुळे दोघांनी प्रेमाची जाहीर कबुली दिली का, असा नेटकऱ्यांचा सवाल

अरबाज मला आवडतो, असं निक्कीने 'बिग बॉस मराठी'च्या घरात केलं होतं स्पष्ट

तर बिग बॉसच्या घरात असताना अरबाजने दुसऱ्या मुलीशी कमिटेड असल्याचं केलं होतं मान्य

घराबाहेर पडल्यानंतर अरबाजचं गर्लफ्रेंड लिझा बिंद्रासोबत झालं ब्रेकअप, मोडला साखरपुडा

माझी तारा कुठे आहे..; मुलीला शोधत यायचे बाबा सिद्दिकी, आठवणीत रडली अभिनेत्री