4 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्रीवर जडला या सुपरस्टारचा जीव
21 November 2024
Created By : Manasi Mande
साऊथचे सुपरस्टार त्यांच्या चित्रपटांसोबतच पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असतात. 300 कोटींची संपत्ती असलेला महेश बाबूही चर्चेत आहे. (photo : social media)
महेश बाबू सध्या करिअरमधील सर्वात मोठ्या चित्रपटाच्या तयारीत आहे. राजामौलीच्या 1000 कोटीचं बजेट असलेल्या चित्रपटासाठी तो तयारी करतोय.
महेश बाबूचं लव्ह लाईफही चर्चेत होतं. 2005 साली त्याने अभिनेत्री नम्रता शिरोडकरशी लग्न केलं.
2000 साली 'वामसी' चित्रपटादरम्यान त्यांची ओळख झाली आणि ते चांगले मित्र बनले.
शूटिंग संपताच त्यांच्या डेटिंगची चर्चा होऊ लागली. महेश बाबू हे पत्नी नम्रता शिरोडकरपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे.
4 वर्ष वाट पाहिल्यानंतर त्या दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर नम्रता मोठ्या पडद्यापासून दूर झाली.
ही तर आमचं नाक कापेल , परत येईल तेव्हा..! प्रसिद्ध अभिनेत्रीला नातेवाईकांचे टोमणे..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा