‘ऐ दिल है मुश्किल’  रणबीर कपूरच्या हिट  चित्रपटांपैकी एक आहे. 

‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये रणबीरने ऐश्वर्या-अनुष्कासोबत रोमान्स  केला होता.

या चित्रपटाच्या  प्रमोशनवेळी रणबीर  कपूरला एक  प्रश्न विचारलेला.

ऐश्वर्या राय आणि  अनुष्का शर्मापैकी  चांगली किसर कोण?

ऐश्वर्याला कधीच किस  केलं नाही, असं रणबीर  त्यावेळी म्हणालेला.

अनुष्काला किस करायला आवडेल, ती शानदार  किसर आहे असं  रणबीर म्हणालेला.

रणबीरच्या या उत्तरने  अनुष्का शर्मा थक्का  झाली होती.