कुणाच्या आठवणीने पाणावले ऐश्वर्याचे डोळे ? (photo : insta)

23  December 2023

Created By : Manasi Mande

बच्चन कुटुंबियांच्या घरातील वादाची सध्या बरीच चर्चा 

ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्याही चर्चा सुरू..

या काळात ऐश्वर्या रायने केलेल्या पोस्टने वेधले सगळ्यांचे लक्ष

आई-वडिलांच्या आठवणीने ऐश्वर्या झाली भावूक

22 डिसेंबरला आई-वडिलांच्या ॲनिव्हर्सरीनिमित्त ऐश्वर्याने केली खास पोस्ट

आई-वडिलांचा तरूणपणाचा फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा

तिच्या फोटोवर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव, चाहत्यांनीही दिल्या ढीगभर शुभेच्छा