फुलांचे दागिने, गुलाबी लेहंगा.. 17 वर्षांनंतर ऐश्वर्या रायच्या मेहंदीचे फोटो व्हायरल
3 December 2024
Created By: Swati Vemul
अभिनेत्री ऐश्वर्या रायने 2007 मध्ये अभिषेक बच्चनशी केलं लग्न
आता 17 वर्षांनंतर ऐश्वर्याच्या मेहंदी कार्यक्रमाचे फोटो व्हायरल
ऐश्वर्याने मेहंदीच्या कार्यक्रमात गुलाबी रंगाचा लेहंगा-चोली केला होता परिधान
त्यावर खऱ्या फुलांच्या दागिन्यामुळे खुललं ऐश्वर्याचं सौंदर्य
हातावर मेहंदी लावलेल्या ऐश्वर्याचे हे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल
गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या राय- अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण
घटस्फोटाच्या चर्चांवर दोघांनी अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही
'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीने दिली 'डबल गुड न्यूज'; जुळ्यांचा जन्म
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा