भोजपुरी सिनेसृष्टीतील सर्वात महागडी अभिनेत्री अक्षरा सिंग
अक्षरा सिंग तिच्या गाणी आणि अभिनयामुळे सोशल मीडियात दररोज चर्चेत असते
परंतु यावेळी ती कायदेशीर वादामुळे चर्चेत आली आहे
अक्षरावर एप्रिल 2021 मध्ये बाहुबली मुन्ना शुक्लाच्या घरी नियम आणि कायद्याचे उलंघन आणि पार्टीत गोळीबार करण्याचा गुन्हा दाखल आहे
पाटणा पोलिसांनी लेडीस्टार अक्षराला फरार घोषित करत तिच्या घरी नोटीस चिकटवली आहे
अक्षरा सिंहच्या वकिलाला फरार पोस्टरबद्दल माहिती नाही
आता या प्रकरणी अक्षराने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे
तिच्या या अर्जावर 17 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे