OMG 2 नंतर अक्षय कुमार आणि परिणीति चोप्राचा 'मिशन रानीगंज' धमाका करणार? 

अक्षय कुमार आणि परिणीति चोप्राने केलं मिशन रानीगंजचं प्रमोशन

सोशल मीडियावर प्रमोशन दरम्यानचे फोटो तुफान व्हायरल 

OMG 2 नंतर अक्षयचा मिशन रानीगंज धुमाकूळ घालणार 

मिशन रानीगंज हा चित्रपट 6 ऑक्टोंबर रोजी होणार रिलीज

या चित्रपटात अक्षय कुमारसोबत परिणीति चोप्रा आहे प्रमुख भूमिकेत

परिणीति चोप्रा लवकरच राघव चड्ढा यांच्यासोबत अडकणार विवाहबंधनात

भारतातील सर्वात दान करणारे 'हे' आहेत 4 करोडपती, अंबानींचा नंबर कितवा?