लग्नाच्या 7 महिन्यांतच आई बनली अक्षय कुमारची हिरोइन; दाखवली चिमुकल्याची झलक
24 March 2025
Created By: Swati Vemul
'एक दिवाना था', '2.0' फेम अभिनेत्री ॲमी जॅक्सनने मुलाला दिला जन्म
'गॉसिप गर्ल' स्टार एड वेस्टविकशी तिने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये केलं लग्न
ॲमीचा हा दुसरा मुलगा असून याआधी लिव्ह-इन पार्टनर जॉर्ज पनायोटोसोबत तिला एक मुलगा आहे
ॲमी आणि जॉर्जचा मुलगा अँड्रियास आता पाच वर्षांचा आहे
आता ॲमी आणि एडने त्यांच्या मुलाचं नाव ऑस्कर असं ठेवलंय
ॲमी तिच्या चिमुकल्याचे फोटो सोशल मीडियावर केले पोस्ट
ॲमी आणि एड यांनी 2022 मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती
गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी..; परश्याने शेअर केले 'सैराट'चे पडद्यामागील फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा