'वोग थायलंड' मासिकासाठी आलिया भट्टचं फोटोशूट

आलियाचा लूक फोटोशॉप केल्याने भडकले चाहते

फोटोशूटमध्ये आलियाचा चेहरा ओळखूच येईना

आलिया ही परिणिती चोप्रासारखी दिसत असल्याचे कमेंट्स

फोटोशॉपमुळे नेटकऱ्यांनी वोग मॅगझिनला केलं ट्रोल

आलियाचा नाक आणि डोळे फोटोशॉपमध्ये बदलले

मासिकाबाबत नेटकऱ्यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

आलियाचं फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत