आलिया-रणबीरचं ख्रिसमस सेलिब्रेशन; कुटुंबीयांसोबत घालवला वेळ
26 December 2024
Created By: Swati Vemul
अभिनेत्री आलिया भट्ट आणि तिचा पती रणबीर कपूरने कुटुंबीयांसोबत साजरा केला ख्रिसमस
आलियाची आई सोनी राजदान, बहीण शाहीन भट्टसुद्धा सेलिब्रेशनमध्ये सहभागी
आलियाच्या मैत्रिणीसुद्धा कपूर कुटुंबीयांच्या ख्रिसमस सेलिब्रेशनला पोहोचल्या
ख्रिसमसनिमित्त आलियाने परिधान केला लाल रंगाचा ड्रेस
आलियाच्या लूकवर नेटकऱ्यांकडून लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव
आलियाने डाएट विसरून खाद्यपदार्थांवर मारला ताव
दरवर्षी ख्रिसमसनिमित्त कपूर कुटुंबीय फॅमिली लंचचं करतात आयोजन
ख्रिसमसला संपूर्ण कपूर कुटुंबीय येतात एकत्र
युट्यूबर PhD सोडून बनली अडल्ट कंटेंट क्रिएटर; करतेय कोट्यवधींची कमाई
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा