हा तर भावोजी रणबीरचा मित्र..; आलिया भट्टची बहीण प्रसिद्ध दिग्दर्शकाला करतेय डेट?
6 January 2025
Created By: Swati Vemul
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कपूर आणि भट्ट कुटुंबीय एकत्र गेले थायलँडला
अभिनेत्री आलिया भट्टची बहीण शाहीन भट्टने या ट्रिपचे खास फोटो केले पोस्ट
यातील एका फोटोमुळे शाहिनच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण
शाहिनच्या या फोटोमध्ये पाठमोरा दिसणारा व्यक्ती दुसरा कोणी नसून 'ब्रह्मास्त्र'चा दिग्दर्शक अयान मुखर्जीच
अयान मुखर्जी हा रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा अत्यंत खास मित्र
भावोजी रणबीरच्याच मित्राला डेट करत असल्याने शाहिन भट्ट चर्चेत
अयान हा अभिनेत्री राणी मुखर्जीचा चुलत भाऊ
सचिन पिळगांवकर यांच्या ऑनस्क्रीन लेकीचा स्वप्नवत लग्नसोहळा; बिझनेसमनशी बांधली लग्नगाठ
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा