आलियाचे कपडे तयार करणारी कंपनी ईशा अंबानी ने केली खरेदी
रिलायंस रिटेल वेंचर्सने आलिया भट्टची कंपनी एड-ए-मामामध्ये 51 टक्के हिस्सा खरेदी केला आहे
आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्रामवर या विषयी माहिती दिली आहे
एड-ए-मामा ही अभिनेत्री आलिया भट्टने नवीन कंपनी सुरु केली होती
आलियाने म्हटलं आहे की मुलांसाठी वोकल फोर लोकल ब्रांडनुसार पैरेंट फ्रेंडली प्रोडक्ट तयार करणार
आलिया भट्टची ही कंपनी लहान मुलांचे कपडे तयार करते
'राधा ही बावरी' फेम अभिनेत्रीचा लूक पाहून चाहते फिदा, म्हणाले...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा