नवीन वर्षात बदलला 'पुष्पा'चा लूक; 4 वर्षांनंतर केसांना लावली कात्री, चाहते म्हणाले 'फायर..'

5 January 2025

Created By: Swati Vemul

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2: द रुल'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

'पुष्पा 2'मध्ये गाजला अल्लू अर्जुनचा हटके लूक; लांब केस अन् दाढीत पहायला मिळाला अभिनेत्याला 'स्वॅग'

आता तब्बल चार वर्षांनंतर अल्लू अर्जुनने बदलला आपला लूक

अल्लू अर्जुनने हेअरकट केला असून त्याने दाढीसुद्धा ट्रिम केली

अल्लू अर्जुनचा नवा लूक पाहून चाहते म्हणाले, 'हा तर फायर..'

नवीन वर्षात अल्लू अर्जुनचा नवा लूक पाहून चाहते झाले खुश

लांब केस अन् दाढीमुळे मुलगी माझ्या जवळ येत नाही, असं अल्लू अर्जुनने सांगितलं होतं

सचिन पिळगांवकर यांच्या ऑनस्क्रीन लेकीचा स्वप्नवत लग्नसोहळा; बिझनेसमनशी बांधली लग्नगाठ