तुरुंगातून बाहेर पडताच अल्लू अर्जुन पत्नी, मुलांसह या खास व्यक्तीच्या भेटीला

15 December 2024

Created By: Swati Vemul

हैदराबादच्या संध्या थिएटरमधील घटनेप्रकरणी अल्लू अर्जुनला करण्यात आली होती अटक

थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू

शुक्रवारी पोलिसांनी अल्लू अर्जुनला केली अटक

तक्रारकर्त्यांनी आपली तक्रार मागे घेतल्यानंतर अल्लू अर्जुनला मिळाला जामीन

जामीन मिळाल्यानंतर रविवारी सर्वांत आधी अल्लू अर्जुने खास व्यक्तीची घेतली भेट

पत्नी स्नेहा रेड्डी आणि मुलांसह अल्लू अर्जुन हा मेगास्टार चिरंजीवी यांच्या भेटीला

चिरंजीवी हे अल्लू अर्जुनचे काका

दुबईतल्या बिझनेसमनशी अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ; लपवलेलं 15 वर्षांपासूनचं अफेअर