राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण कोणा-कोणाला ?
09 January 2024
Created By : Manasi Mande
22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडेल. त्यासाठी अनेक सेलिब्रिटी, स्टार्सना निमंत्रण देण्यात आले.
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण मिळाले.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघेही या सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.
अभिनेत्री कंगना राणौतचे नावही या यादीत आहे, तिनेच याची माहिती सोशल मीडियावर दिली.
बॉलीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनाही भव्य सोहळ्यासाठी आमंत्रण
जॅकी श्रॉफ आणि टायगर श्रॉफ यांच्या नावाचाही यादीत समावेश
रणदीप हुड्डा आणि त्याच्या पत्नीलाही या सोहळ्याचे आमंत्रण मिळाले.
बॉलीवूडची सौंदर्यवती, माधुरी दीक्षितही या सोहळ्यास उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
पती आणि लेकीसह प्रियांका चोप्राने एन्जॉय केली व्हेकेशन, फोटो शेअर करत म्हणाली ..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा