रिॲलिटी शो होस्ट करणाऱ्या 'या' स्टार्सचे मानधन किती ?

19  December 2023

Created By : Manasi Mande

अमिताभ बच्चन, ते आमिर खानपर्यंत अनेक सेलिब्रिटी टीव्हीवर रिॲलिटी शो होस्ट करतात. ते कोट्यावधी रुपयांचे मानधन घेतात.

बिग बॉससाठी 17 सीझनसाठी सलमान खान दर आठवड्याला 12 कोटी रुपये आकारतो.

कौन बनेगा करोडपतीच्या प्रत्येक एपिसोडसाठी बिग बी 7.5 कोटी रुपयांचे मानधन आकारतात.

लॉकअप या रिॲलिटी शोसाठी कंगनाने सुमारे 1 कोटी रुपये चार्ज केले.

सत्यमेव जयतेच्या दर भागासाठी आमिरने अंदाजे 3.5 कोटी रुपये घेतले.

कॉफी विथ करण शोच्या दर एपिसोडसाठी  साठी करण जोहर 2  कोटी घेतो.

खतरो के खिलाडीच्या दर भागासाठी रोहित शेट्टी 50 लाख रुपये आकारतो.