'बिग बॉस मराठी'मुळे चर्चेत आली अमृता देशमुख-प्रसाद जवादेची जोडी

22 August 2024

Created By: Swati Vemul

जुलै 2023 मध्ये या दोघांनी साखरपुडा केला अन् नोव्हेंबरमध्ये धूमधडाक्यात लग्न केलं

लग्नानंतर अमृताने साजरी केली पहिलीच मंगळागौर

प्रसाददेखील त्याच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून या कार्यक्रमाला होता उपस्थित

अमृताने पहिली मंगळागौर साजरी करतानाचे फोटो केले पोस्ट

'नटून थटून साजरी केली मंगळागौर.. प्रसादसारखा उत्साही नवरा मिलेगा ना कही और,' असं अमृताचं कॅप्शन

'ज्याच्यासाठी हे व्रत केलं त्याची सगळ्या सोहळ्यात इतकी छान साथ मिळते तेव्हा आनंद अजूनच द्विगुणित होतो,' असं तिने म्हटलंय

अमृता आणि प्रसादच्या पारंपरिक लूकने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

'शिवा'चा ऑफस्क्रीन ग्लॅमरस अंदाज पाहिलाय का? नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय