काय तो पेहराव, काय ती ॲक्टिंग.. एकदम ओके; 'धर्मवीर 2'मधील शहाजी बापू पाटलांच्या भूमिकेवर कमेंट्सचा वर्षाव

30 September 2024

Created By: Swati Vemul

'धर्मवीर 2' चित्रपटात अभिनेते आनंद इंगळे यांनी साकारली शहाजी बापू पाटलांची भूमिका

काय झाडी, काय डोंगर, काय हाटील.. एकदम ओके.. हा शहाजी बापू पाटलांचा डायलॉग आजही प्रसिद्ध

आनंद इंगळे हे हुबेहूब शहाजी बापू पाटलांच्या लूकमध्ये

आनंद इंगळेंच्या भूमिकेचं नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक

काय तो पेहराव, काय तो अभिनय.. एक नंबर.. अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

शहाजी बापू पाटील हे सांगोल्याचे आमदार

'धर्मवीर 2' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई सुरू

उर्फीच्या कपड्यांबद्दल प्रसिद्ध कथावाचक असं काही बोलले, ज्याची होतेय चर्चा