राधिका मर्चंट जी अंबानी परिवाराची होणार सून

राधिका मर्चंट ही एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे

राधिकाचं रोका रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत सोबत झालं आहे

मात्र आता राधिका मर्चंट कोण आहे? जी अंबानी परिवाराची सून होईल, हे जाणण्यासाठी लोकांची उत्सुकता आहे

राधिका मर्चंट ट्रेंड इंडियन क्लासिक डान्सर आहे. तिच्यासाठी अंबानींनी एक अरंगेत्रम सेरेमनी ठेवला होता

राधिकाने तिचे शालेय शिक्षण मुंबईत झाले आहे. तर ती न्यूयॉर्क विद्यापीठातून राजकारण आणि अर्थशास्त्रात पदवीधर आहे

2017 मध्ये, राधिका रिअल इस्टेट फर्म Isprava टीममध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून सामील झाली

राधिकाला पुस्तके वाचण्याची, ट्रेकिंगची आणि पोहण्याची आवड आहे

2018 मध्ये राधिकाचा अनंत अंबानीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हापासून त्यांच्या नात्याबद्दल चर्चा होत आहे

राधिका आणि अनंत यांचा रोका कार्यक्रम राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात झाला