उर्फीच्या कपड्यांबद्दल प्रसिद्ध कथावाचक असं काही बोलले, ज्याची होतेय चर्चा

27 September 2024

Created By: Swati Vemul

उर्फी जावेद तिच्या बोल्ड आणि अजबगजब फॅशनमुळे सतत चर्चेत असते

अतरंगी कपड्यांमुळे उर्फीला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो

प्रसिद्ध कथावाचक अनिरुद्धाचार्य महाराजांनी उर्फीवर प्रतिक्रिया दिली

एका पॉडकास्ट मुलाखतीत अनिरुद्धाचार्य यांना उर्फीबद्दल विचारला प्रश्न

उर्फीच्या कपड्यांबद्दल प्रश्न विचारला असता महाराज म्हणाले, "जे तिला करायचं आहे ते करू द्या"

मी समजावल्याने ती कुठे समजणार? जो समजू शकेल त्याला समजावलं जाऊ शकतं- महाराज

ज्यांना समजून घ्यायचं नसेल ते आपलं कुठे समजणार?- महाराज

उर्फीला तिच्या आईवडिलांनी समजावण्याचा प्रयत्न केला नसेल का?, महाराजांचा सवाल

बेटा पंखा लावू नकोस, असं समजावलं असेल, तरी ती पंखे लावूनच फिरतेय- महाराज

गायिकेच्या प्रेमात अभिनेत्याने सोडलं पत्नीला? म्हणाली 'तुमच्या घराचा मुद्दा नाही..'