22 वर्षांनी मोठ्या अनिल कपूरसोबत किसिंग सीनसाठी भाग पाडलं; अभिनेत्रीचा आरोप

22 वर्षांनी मोठ्या अनिल कपूरसोबत किसिंग सीनसाठी भाग पाडलं; अभिनेत्रीचा आरोप

10 February 2025

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi
अभिनेत्री अंजना सुखानीची मुलाखत सोशल मीडियावर चर्चेत

अभिनेत्री अंजना सुखानीची मुलाखत सोशल मीडियावर चर्चेत

'सलाम-ए-इश्क' या चित्रपटात काम करण्याचा अनुभव अत्यंत वाईट असल्याचा अंजनाचा खुलासा

'सलाम-ए-इश्क' या चित्रपटात काम करण्याचा अनुभव अत्यंत वाईट असल्याचा अंजनाचा खुलासा

शूटिंगदरम्यान अचानक अनिल कपूरसोबत किसिंग सीन करण्यास भाग पाडल्याचा आरोप

शूटिंगदरम्यान अचानक अनिल कपूरसोबत किसिंग सीन करण्यास भाग पाडल्याचा आरोप

दिग्दर्शक निखिल अडवाणीने किसिंग सीनसाठी भाग पाडल्याचा अभिनेत्रीचा आरोप

मी इंडस्ट्रीत नवीन असल्याने नकार देणार नाही असं त्यांना वाटलं- अंजना

मी विरोध करू शकले नाही, मला तो सीन करावा लागला- अंजना

अनिल कपूरसोबतच्या किसिंग सीननंतर रडल्याचा अंजनाचा खुलासा

सर्वांत सुंदर बंगाली नवरी..; श्रेया घोषालच्या लग्नातील फोटो पाहिलेत का?