टीव्हीचा फेवरेट शो 'लाफ्टर शेफ्स'चा नवीन सीजन येतोय. 25 जानेवारीपासून हा शो 
ऑन एअर होईल.
Tv9-Marathi

टीव्हीचा फेवरेट शो 'लाफ्टर शेफ्स'चा नवीन सीजन येतोय. 25 जानेवारीपासून हा शो  ऑन एअर होईल.

 18th jan 2025

Created By: Dinanath Parab

या शो च्या प्रोमोमध्ये अभिनेत्री 
अंकिता लोखंडेसोबत तिची सासू 
आणि आई दिसली.
Tv9-Marathi

या शो च्या प्रोमोमध्ये अभिनेत्री  अंकिता लोखंडेसोबत तिची सासू  आणि आई दिसली.

 18th jan 2025

Created By: Dinanath Parab

अंकिताच्या सासूने नॅशनल टीव्हीवर अभिनेत्रीकडून बाळाची इच्छा व्यक्त केली. अंकिताच्या सासूने इशाऱ्यांमध्ये सांगितलं की, तिला नातू किंवा नात हवीय.
Tv9-Marathi

अंकिताच्या सासूने नॅशनल टीव्हीवर अभिनेत्रीकडून बाळाची इच्छा व्यक्त केली. अंकिताच्या सासूने इशाऱ्यांमध्ये सांगितलं की, तिला नातू किंवा नात हवीय.

 18th jan 2025

Created By: Dinanath Parab

कॉमेडियन भारती सिंहशी बोलताना अंकिताची सासू बोलली की, प्रेमाचा प्रसाद अजून दिला नाही. प्रसादाचा अर्थ बाळाशी आहे. सासूची ही मागणी ऐकून अंकिताला धक्का बसला.

कॉमेडियन भारती सिंहशी बोलताना अंकिताची सासू बोलली की, प्रेमाचा प्रसाद अजून दिला नाही. प्रसादाचा अर्थ बाळाशी आहे. सासूची ही मागणी ऐकून अंकिताला धक्का बसला.

 18th jan 2025

Created By: Dinanath Parab

कॉमेडियन भारतीने विक्कीला  विचारलं, तुझं कोणी खच्चीकरण केलं,  मला सांग.

 18th jan 2025

Created By: Dinanath Parab

त्यावर अंकिताने पदर पसरुन पतीला म्हणाली, मी कधीपासून बसलीय. बेबी, टाकना.

 18th jan 2025

Created By: Dinanath Parab

त्यावेळी विक्की म्हणाला की, असं पदरात मूल टाकता येत नाही, समजावा हिला कोणीतरी. म्हणून अजून मूल-बाळ नाहीय असं तो गमतीने म्हणाला.

 18th jan 2025

Created By: Dinanath Parab