तुम्हाला निर्मात्यासोबत..., अंकिता लोखंडेने सांगितला कास्टिंग काउचसोबतचा धक्कादायक अनुभव
03 March 2024
Created By: Soneshwar Patil
अंकिता लोखंडेने सांगितला कास्टिंग काउचवरचा धक्कादायक खुलासा
लहान वयातच अंकिताला कास्टिंग काउचचे शिकार व्हाले लागले
अंकिता म्हणाली, मला सांगण्यात आले - तुला तडजोड करावी लागेल
अंकिता लोखंडेने विचारले की काय तडजोड करावी लागेल
त्यावर तो म्हणाला की, तुम्हाला निर्मात्यासोबत झोपावे लागेल
अभिनेत्रीने कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय
रुपाची राणी पण फेल तुझ्यापुढे, शालूच्या नवीन लुकने चाहत्यांमध्ये गोंधळ
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा