'अनुपमा' मालिकेत अनघा भोसलेनं केलंय काम

मालिकेत नंदिनीची भूमिका साकारणाऱ्या अनघाचा अभिनयविश्वाला रामराम

वयाच्या 23 व्या वर्षीच अनघाने घेतला मोठा निर्णय

अनघाने स्वीकारला भक्तीचा मार्ग

अनघाच्या निर्णयाने अनेकांचा बसला आश्चर्याचा धक्का

शूटिंगमुळे भक्तीसाठी वेळ मिळत नसल्याने अनघाचा काम सोडण्याचा निर्णय

अनघा आता पूर्णवेळ कृष्णभक्तीत आणि सेवेते मग्न

भक्तीचा मार्ग तुम्हाला शांतीच्या दिशेने नेऊ शकतो- अनघा

अनघाच्या मते आयुष्यात असे निर्णय लवकरच घेतले पाहिजेत

अनघा कृष्णभक्त असून तिने अद्याप संन्यास घेतला नाही

जी व्यक्ती तिच्यासारखीच कृष्णभक्त असेल, त्याच्याशीच लग्न करण्याची अनघाची अट