'अप्पी आमची कलेक्टर'मध्ये अत्यंत भावनिक क्षण
22 December 2024
Created By: Swati Vemul
'झी मराठी'वरील 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेच्या कथानकात भावनिक वळण
अप्पी-अर्जुनचं लग्न माझ्या शस्त्रक्रियेआधी माझ्या डोळ्यांसमोर व्हावं; अमोलकडून इच्छा व्यक्त
अमोलच्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी अप्पी-अर्जुन लग्न करण्याचा निर्णय घेतात
लग्नाची तयारी सुरू असताना अमोलला दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिका येते
अशातच संकल्प अप्पीच्या खोलीत घुसून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो
अप्पी धैर्याने त्याला रोखते आणि त्याला बाहेर हाकलून देते
पण त्यात बराच वेळ वाया जातो. तरीही, अमोल लग्न आधी व्हावं असा आग्रह धरतो
अखेर अप्पी आणि अर्जुन लग्नाची वचनं पूर्ण करतात, तर इकडे अमोलच्या शस्त्रक्रियेची तयारी सुरु होते
ही मालिका दररोज संध्याकाळी 6.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते
शाळेतही घराणेशाही? आराध्या बच्चन-अबराम खानच्या परफॉर्मन्सवर नेटकरी नाराज
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा