अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घेतेय सुट्ट्यांचा आनंद
6 December 2023
Created By: Swati Vemul
पुण्याजवळच्या रिसॉर्टमध्ये अपूर्वाचं 'व्हेकेशन'
इन्फिनिटी पूलमध्ये अपूर्वाचा हॉट अंदाज
अपूर्वाच्या फोटोंवर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव
सोशल मीडियावर अपूर्वाचा मोठा चाहतावर्ग
सध्या अपूर्वा 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत साकारतेय भूमिका
अभिनयासोबतच अपूर्वाचा दागिन्यांचा व्यवसाय
'रात्रीस खेळ चाले'मधील 'शेवंता'च्या भूमिकेतून अपूर्वाला मिळाली प्रचंड लोकप्रियता
'दंगल'मधील ज्युनिअर बबिता फोगाटचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा