दुसऱ्या पत्नीसोबतच्या 25 वर्षांच्या अंतराबद्दल काय म्हणाला अरबाज खान?
9 February 2024
Created By: Swati Vemul
अरबाज खानने मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी केला दुसरा निकाह
अरबाज आणि शुराच्या वयात 25 वर्षांचा फरक
दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अरबाजने घेतला लग्नाचा निर्णय
वयाच्या अंतराबाबत मोकळेपणे व्यक्त झाला अरबाज
शुरा वयाने लहान असली तरी वय हे कोणत्याही नात्याला यशस्वी बनवण्याचं फॅक्टर नाही- अरबाज
आम्ही दोघांनी एकत्र पुरेसा वेळ घालवला आणि एकमेकांना समजून घेतलं- अरबाज
एकमेकांना नीट समजल्यानंतरच भविष्याचा निर्णय घेतला- अरबाज
बंद करा हा शो.. 'तारक मेहता..'च्या निर्मात्यांवर भडकले चाहते
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा