अर्जुन बिजलानीच्या आईची प्रकृती गंभीर; पत्नी अन् मुलगाही आजारी
15 January 2025
Created By: Swati Vemul
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीच्या आईची प्रकृती गंभीर
अर्जुनच्या आईवर मुंबईतील अंधेरीतल्या कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू
आईवर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती अर्जुनने 14 जानेवारी रोजी दिली
दुसरीकडे अर्जुनची पत्नी नेहा, मुलगा अयान यांचीही तब्येत बिघडल्याचं कळतंय
नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अर्जुन त्याच्या कुटुंबीयांसोबत व्हेकेशनला गेला होता
सुट्ट्यांवरून आल्यानंतर त्याच्या कुटुंबात आरोग्याशी संबंधित समस्यांची सुरुवात झाली
अर्जुन आणि त्याच्या कुटुंबीयांबद्दल चाहत्यांनी व्यक्त केली काळजी
'खऱ्या हिरोईनचा जन्म...'; रवीना टंडनच्या 19 वर्षीय लेकीवर कौतुकाचा वर्षाव
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा