आशा भोसले यांची नात झनाई भोसले सोशल मीडियावर चर्चेत
4 January 2024
Created By: Swati Vemul
नुकत्याच एका कार्यक्रमात जनाईची आजी आशा भोसले यांच्यासोबत उपस्थिती
जनाईच्या साडीतल्या लूकने वेधलं सर्वांचं लक्ष
जनाई ही काजोल आणि ऐश्वर्या राय यांच्यासारखी दिसत असल्याचे असंख्य कमेंट्स
जनाईचे डोळे ऐश्वर्यासारखे, नाक आणि भुवया काजोलसारख्या असल्याचं नेटकऱ्यांचं निरीक्षण
जनाई ही आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले आणि अनुजा यांची मुलगी
जनाई तिच्या सौंदर्यासोबतच गायनामुळेही चर्चेत
जनाईच्या बालपणीचे काही क्षण
20 वर्षांची जनाई ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि उद्योजिकासुद्धा
जनाईचं सौंदर्य मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स यांनाही टक्कर देणारं
आधी अंघोळीला जा.. जॉगिंग करत लग्नाला आलेल्या नुपूरला आयराचा सल्ला
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा