जणू सौंदर्याची खाण..; नेटकरी आशा भोसलेंच्या नातीच्या प्रेमात

25 September 2024

Created By: Swati Vemul

आशा भोसले यांच्या नातीचं नाव जनाई भोसले

जनाई ही आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले आणि अनुजा यांची कन्या

जनाई विविध कार्यक्रमांमध्ये आजी आशा भोसलेंसोबत उपस्थित असते

काही पार्ट्यांमध्ये तिला चुलत बहीण श्रद्धा कपूरसोबतही पाहिलं गेलंय

जनाईचं सौंदर्य हे कोणत्याही अभिनेत्रीला टक्कर देणारं

जनाई 20 वर्षांची असून ती उद्योजिकासुद्धा आहे

जनाई ही काजोल आणि ऐश्वर्या यांचं मिश्रण असल्यासारखी दिसत असल्याच्या नेटकऱ्यांच्या कमेंट्स

'मिस युनिव्हर्स इंडिया'ची विजेती रिया सिंघाला बक्षीस म्हणून काय काय मिळालं?