नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, अश्विनी महांगडेचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो

अश्विनी महांगडेने तिचे पिवळ्या साडीमधील फोटो केले शेअर 

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंनी घातला धुमाकूळ 

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री अश्विनी महांगडे असते खूप सक्रीय 

अभिनेत्रीने कानात झुमके आणि गळ्यात हार परिधान केला आहे

अश्विनी महांगडेचा हा लूक चाहत्यांना खूप घायाळ करत आहे

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव 

कत्थई आँखों वाली एक लड़की…, सोनाली कुलकर्णी कोणत्या गोष्टीवर बिघडते?