सेटवरच नको तिथे हात लावला; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रकार

सेटवरच नको तिथे हात लावला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रकार

22 March 2025

Created By : Manasi Mande

जेव्हा आमिरने दिला रजनीकांत यांना नकार..
अवनीत कौरने वयाच्या 23 व्या वर्षीच लौकीक मिळवलाय

अवनीत कौरने वयाच्या 23 व्या वर्षीच लौकीक मिळवलाय

टीव्ही आणि सिनेमाच्या जगात तिचा दबदबा निर्माण झालाय

टीव्ही आणि सिनेमाच्या जगात तिचा दबदबा निर्माण झालाय

चाईल्ड आर्टिस्ट म्हणून आलेल्या अवनीतलाही संघर्ष करावा लागला

चाईल्ड आर्टिस्ट म्हणून आलेल्या अवनीतलाही संघर्ष करावा लागला

एका मुलाखतीत तिने सेटवर घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला

8 वर्षाची असताना तिच्यासोबत घाणेरडा प्रकार घडला, त्याचा तिला धक्का बसला होता

डान्स करताना कुणी तरी चुकीचा स्पर्श करत होतं, तिने हा प्रकार आईला सांगितला

आई म्हणाली, हा बॅड टच आहे. असं होत राहतं हे तुला समजलं पाहिजे

त्यानंतर मी अशा गोष्टींसाठी स्वत:ला तयार केल्याचं अवनीत म्हणते

इंडस्ट्रीत असे अनुभव येत असतात, ते कसे हँडल करायचे हे माहीत असल्याचं ती सांगते