'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीचा नवरात्री स्पेशल लूक

9 October 2024

Created By: Swati Vemul

सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' या सुपरहिट चित्रपटातील छोटी मुन्नी तुम्हाला आठवतेय का?

तीच मुन्नी आता 16 वर्षांची झाली आहे

मुन्नीचं खरं नाव हर्षाली मल्होत्रा असून इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे

नवरात्रीनिमित्त हर्षालीने तिचा खास लूक शेअर केला

तिच्या या लूकवर नेटकऱ्यांकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

इन्स्टाग्रामवर तिचे 37 लाखांहून अधिक फॉलोअर्स

हर्षालीच्या मनमोहक सौंदर्यावर चाहते फिदा

Bigg Boss 18: बहीण नम्रता, भावोजी महेश बाबू यांच्याबद्दल बोलण्यास शिल्पा शिरोडकरचा नकार