अशोक सराफ-निवेदिता सराफ यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री हिट

सोशल मीडियावर निवेदिता शेअर करतात विविध फोटो

नाटकाच्या प्रयोगादरम्यान झाली दोघांची पहिली भेट

निवेदिता आणि अशोक सराफ यांच्या वयात 18 वर्षांचं अंतर

वयातील अंतरामुळे कुटुंबीयांकडून लग्नाला झाला विरोध

दोघांचं लग्न अत्यंत साधेपणानं पार पडलं

लग्नानंतर निवेदिता यांनी काही काळ कामातून ब्रेक घेतला

निवेदिता आणि अशोक सराफ यांना अनिकेत हा एकुलता एक मुलगा