नेहा पेंडसे बालकलाकार म्हणून काम केलं आहे
नेहाने मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम सिनेमात काम केलं आहे
'भाभीजी घर पर है' मालिकेतून घराघरात पोहोचलेली नेहा सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते
नेहाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात
आता ही नेहाने सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत
यात नेहा ब्लॅक साडीत दिसत आहे
तिने आपला लूक हा रेट्रो स्टाईलचा केला आहे
या ब्लॅक अँड व्हाइट फोटोत नेहा अधिकच सुंदर दिसत आहे
तसेच तिने काळा रंगाचा टॉप, त्यावर फ्लोवर प्रिंटेड पिवळ्या रंगाचा शर्ट आणि मॅचिंग स्कर्ट घातला आहे.