लग्न कधी मग?; भाग्यश्री लिमयेचे फोटो पाहून चर्चांना उधाण

7 October 2024

Created By: Swati Vemul

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री लिमयेचं फोटोशूट चर्चेत

कंटेट क्रिएटर अंकुश बहुगुणासोबत भाग्यश्रीचं फोटोशूट

फोटोशूटमुळे दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण

'सब अरेंज्ड है' असं कॅप्शन देत भाग्यश्रीने पोस्ट केले फोटो

फोटोंवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

लग्न कधी मग?, मुंबई-दिल्ली-मुंबई, असे नेटकऱ्यांचे कमेंट्स

'फक्त शूट आहे..' असं अंकुशने केलं स्पष्ट

मंत्र, तंत्र, योग-साधनेसाठी प्रसिद्ध असलेल्या कामाख्या देवीचं स्वप्नील जोशीने घेतलं दर्शन