अभिनेत्री भाग्यश्री लिमयेनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोंची चर्चा

3 September 2024

Created By: Swati Vemul

दुबईतील ऑरा स्कायपूल याठिकाणी भाग्यश्रीचं बोल्ड फोटोशूट

काळ्या रंगाच्या बिकिनीत भाग्यश्रीचा सुपरबोल्ड अंदाज

भाग्यश्रीच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

काही नेटकऱ्यांनी भाग्यश्रीला कपड्यांवरून केलं ट्रोल

ही बाई वाहवत चालली आहे.. अशी एका युजरची कमेंट

तुम्ही असे कपडे घालून काय सिद्ध करू पाहता, याला असंस्कृतपणा म्हणतात, अशी काहींची टीका

भाग्यश्री दुबईच्या दौऱ्यावर, तिथून पोस्ट केले फोटो

आता कोण म्हणणार फेक बेबी बंप? दीपिकाच्या प्रेग्नंसी फोटोशूटची तुफान चर्चा