भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचा हॉट लूक, पहा फोटो

अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रीय असते

सध्या मोनालिसाने तिचे वन पीसमधील फोटो शेअर केले आहेत 

या फोटोमध्ये मोनालिसाने काळ्या रंगाचा वन पीस घातला आहे

मोनालिसाचे इन्स्टाग्रामवर 5.2 मिलियन फॉलोअर्स आहेत 

अभिनेत्री मोनालिसा या फोटोमध्ये खूपच हॉट दिसतेय

पहा व्हिडीओ