कठीण पात्र, बोल्ड क्वीन मोनालिसा दिसणार नवीन मालिकेत, म्हणाली...
28 March 2024
Created By: Soneshwar Patil
अभिनेत्री मोनालिसाने शेअर केले साडीमधील फोटो
मोनालिसा तिच्या धमाकेदार पोस्टने नेहमी असते चर्चेत
लवकरच मोनालिसा माता की महिमा मालिकेत दिसणार
या मालिकेत अभिनेत्री साकारणार इंद्रायणीचे पात्र
9 एप्रिलपासून रात्री 8.30 वाजता सुरु होणार मालिका
सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या नवीन लुकची चर्चा
किती छान दिसतेय, चाहते म्हणाले 'तुझ्यात जीव रंगला'
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा