नम्रता मल्लाच्या गोल्डन ब्रालेटमधील फोटोंनी उडवली चाहत्यांची झोप
नम्रता मल्लाने गोल्डन ब्रालेटमधील फोटो शेअर केले आहेत
नम्रताच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे
या फोटोमध्ये नम्रता मल्लाने काळ्या रंगाचा पारदर्शक लहंगा घातला आहे
ज्यामध्ये नम्रता मल्ला ही खूप सुंदर आणि बोल्ड दिसत आहे
नम्रता मल्लाच्या या फोटोंवर चाहते घायाळ झाले आहे
पहा व्हिडीओ