गळ्यात नेकलेस, कपाळावर मांगटीका, भोजपुरी  क्वीनचा जलवा

14 November 2023

Created By: Soneshwar Patil

हॉटनेस क्वीन अभिनेत्री नेहा मलिकने शेअर केले फोटो

भोजपुरी अभिनेत्री 

अभिनेत्री नेहा मलिक सोशल मीडियावर खूप सक्रीय असते

खूपच अॅक्टिव्ह

नेहमी चाहत्यांना तिचे हटके लुकमधील फोटो शेअर करत असते

फोटो शेअर 

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या दिवाळी लुकची होतेय चर्चा

दिवाळी लुक

नेहा मलिकने या ड्रेसमध्ये दिल्या एकापेक्षा एक पोज

सिजलिंग अंदाज

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री नेहा मलिकचे 4.1 मिलियन फॉलोअर्स 

फॉलोअर्स 

नाकात नथ, कानात झुमके, सोनाली कुलकर्णीच्या साडीची सर्वत्र चर्चेत