देसी लूकमध्ये भूमी पेडणेकरचा जलवा

देसी लूकमध्ये भूमी पेडणेकरचा जलवा (Photo : insta)

25  December 2023

Created By : Manasi Mande

दुबईत दिसला जॅकलीनचा जलवा
खणखणीत अभिनय आणि लूक्समुळे भूमी पेडणेकर सोशल मीडियावर खळबळ माजवते.

खणखणीत अभिनय आणि लूक्समुळे भूमी पेडणेकर सोशल मीडियावर खळबळ माजवते.

इन्स्टाग्रामवर नेहमी ॲक्टिव्ह असलेली भूमी नेहमी नवे फोटोज शेअर करते.

इन्स्टाग्रामवर नेहमी ॲक्टिव्ह असलेली भूमी नेहमी नवे फोटोज शेअर करते.

नुकतेच तिने काही फोटो शेअर केले, त्यात ती गोल्डन साडीत दिसत्ये.

नुकतेच तिने काही फोटो शेअर केले, त्यात ती गोल्डन साडीत दिसत्ये.

एम्ब्रॉयडरी केलेल्या साडीमध्ये तिचा लूक एकदम रॉयल दिसतोय.

त्यासह तिने एक छोटीशी हँडबॅग कॅरी केली आहे.

त्याची किंमत जाणून तु्म्ही हैराण व्हाल.

भूमीने हातात घेतलेली एवढीशी हँडबॅग  Prerto कंपनीनीच ममिनी मायक्रो व्हाइट बॅग आहे.

कंपनीच्या ऑफिशिअल साईटवर त्याची किंमत  11,800 रुपये दाखवली आहे.