Big Boss चे 'हे' स्पर्धक, सलमानसोबत चित्रपटात झळकले
02 December 2023
Created By : Manasi Mande
अभिनेता सलमान खान सध्या बिग बॉसचा 17 वा सीझन होस्ट करतोय.
सलमानने यापूर्वी बिग बॉसमधील अनेक स्पर्धकांना आपल्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली.
बिग बॉसची सर्वात यशस्वी स्पर्धक, शहनाज गिलने सलमानसोबत किसी का भाई किसी की जान मध्ये काम केलं. तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
बिग बॉसमधील स्पर्धक सना खान जय हो चित्रपटात झळकली होती. आता ती मनोरंजन सृष्टीपासून लांबच राहते.
बिग बॉस सीझन 8चा विजेता गौतम गुलाटीने सुद्धा सलमान सोबत राधे, चित्रपटात काम केलंय.
बिग बॉस सीझन 9 मध्ये दिसलेली नोरा फतेही भारत चित्रपटात दिसली. ती देखील बॉलिवूडमध्ये बरीच लोकप्रिय आहे.
बिग बॉस सीझन 7 मध्ये दिसलेल्या अरमान कोहलीने प्रेम रतन धन पायोमध्ये नकारात्मक भूमिका साकारली.
प्रोड्युसरने प्रियांका चोप्राकडे केली अशी डिमांड, अभिनेत्रीला थेट..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा