2013 नंतर इंडियाला मोठी संधी, 10 वर्षानंतर आज स्वप्न साकार होणार? 

19 November 2023

Created By: Soneshwar Patil

भारत- ऑस्ट्रेलियामध्ये आज वर्ल्ड कप सामना, कोण जिंकणार? 

आजचा हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे

2013 नंतर इंडियाने एकही आईसीसी ट्रॉफी जिंकली नाही

महेंद्र सिंह धोनी असताना 2013 मध्ये इंडियाने चैंपियंस ट्रॉफी जिंकली होती

त्याच्या आधी भारतीय टीमने 2011 मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकला होता

आज टीम इंडियाला 10 वर्षानंतर आईसीसी टूर्नामेंट जिंकण्याची संधी आहे

world cup आपणच जिंकणार, सलमान खानला विश्वास, म्हणाला...