एकदम कडक, शहनाजची लेडी बॉसगिरी
आताही तिचा हॉट आणि बोल्ड अंदाज पहायला मिळत आहे
शहनाज आयुष शर्माच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. तेथे तिने आपली बॉसगिरी
शहनाजने पार्टीला गिल ग्रे कलरच्या आउटफिट आणि ब्लॅक टॉप दिसत आहे
या फोटोंमध्ये शहनाजने सुंदर पोझ दिल्या आहेत
शहनाज गिलचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत
शहनाज गिल लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. ती सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाळी' चित्रपटात दिसणार आहे